
Agarwood
अगरवुड हे जगातील सर्वात दुर्मिळ व सर्वात महाग लाकूड आहे ज्याच्यासमोर सोने हिऱ्यांची किंमत काहीच नाही.
आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल ज्याची किंमत हजारात नव्हे लाखात नव्हे तर जवळपास
कोटीच्या घरात आहे.
अगरवुड हे झाड आपल्याला ऐकायला नवीन असले तरी त्याचा उपयोग आपण हजारो वर्षापासून करत आलेलो आहोत.
अगरबत्ती , उदबत्ती हे नाव अगर या वृक्षापासून पडलेले आहे,अगरवुड पासून उद, धूप, अगरबत्ती तयार केले जातात , देवपूजेत व धार्मिक कार्यक्रमात उद, धूप अगरबत्ती अथवा उदबत्ती हे अविभाज्य घटक असतात.
अगरवूड ही रोजच्या वापरातील वनस्पती आहे.
अगरवूडच्या वनस्पतीचे तीन भाग उपयोगात आणले जातात
-
पाने
-
साल
-
आतला गाभा (Hartwood)
अगरवुडच्या पानापासून ग्रीन टी, कॉफी, फूडसप्लीमेंट, टॉनिक, उत्साहवर्धक इत्यादी औषधी तयार केली जातात.
अगरवुडच्या आतल्या गाभ्यापासून अत्यंत महागडी सुगंधीतेल, अत्तरे, सेंट, परफ्युम, कॉस्मेटिक तयार केले जातात.
अगरवुडच्या सालीपासून सुगंधी तेल, उद, धूप, वाईन, औषधी आणि अशी 12 प्रकारचे उत्पादने घेतली जातात.
अगरवुडचे पाने, लाकूड,आतला गाभा यापासून कॅन्सर, एड्स, अलझायमर, मेंदू विकार, हृदय विकार, मधुमेह, सांधिवात अशा अनेक प्रकारच्या रोगावर ( व्याधिंवर ) औषधी तयार केले जातात. भारतातील 9100 पेक्षा जास्त कंपन्या अगरवुड पासून 500 पेक्षा जास्त उत्पादने तयार करतात या कंपन्या बाहेरील देशातून अगरवुड आयात करतात त्यांना आपल्या देशात अगरवूडचे पाने लाकूड व गाभा मिळू लागल्यास आपल्या देशातील शेतकरी बांधवांना नक्कीच त्याचा फायदा होईल व जास्तीत जास्त शेतकरी बांधव आत्मनिर्भर होतील.
वनशेती लागवड अगरवुड वृक्षाचे वैशिष्ट्ये :-
-
पहिले 1 ते 4 वर्षे तुमचे आंतरपीक घेता येईल.
-
अगरवुडला 4 ते 5 वर्षापासून फंगलट्रीटमेंट करावी लागते.
-
अगरवुडहे जंगली वनस्पती असून 45 डिग्री तापमानात व अतिवृष्टी मध्ये देखील तग धरते.
-
अगरवुड कोणतीही कीड किंवा रोगराई लागत नाही.
-
अगरवुडला कोणतेही जनावरे खात नाही.
-
अगरवुडसर्व प्रकारच्या जमिनीत येते .( फक्त 7 फुटापर्यंत खडक नसावा )
-
अगरवुडला मुबलक पाणी लागते.
-
अगरवूडचे वाळलेल्या पानाला प्रचंड मागणी आहे, पहिलेउत्पन्न हेअगरवुडच्या पानाचे उत्पन्न हेचौथ्या वर्षापासून मिळते.
-
अगरवुडची साल पाचव्या वर्षापासून विक्रीसाठी मिळते.
-
अगरवुड पासून निघणारा गाभा हा आठव्या ते बाराव्या वर्षी तयार होतो.
तृप्ती हर्बल कंपनीकडून करार पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अगरवुड लागवड करण्यात येत आहे, अगरवूड लागवडीचे संपूर्ण मार्गदर्शन व खरेदी विक्री करण्याची संपूर्ण हमी
दिल्या जाते.