top of page
Home
Agarwood
Products
Seeds
Roots
Fertilizers
Health
Gallery
Photo
Video
Contact
More
Use tab to navigate through the menu items.
All Videos
All Categories
Play Video
Play Video
03:12
चिया उत्पादन पैठण | Chia Plantation Paithan Dist.Chh.Sambhajinagar
नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो..... पारंपरिक पीक पद्धतीतून आपल्याला हवे तसे उत्पन्न मिळत नाही व त्यामध्ये आपल्या सर्वांचा खर्चही मोठ्या प्रमाणात होत असतो तर पारंपरिक पीक पद्धत कुठेतरी बाजूला सारून आपण काहीतरी नवीन करावे व औषधी वनस्पती मधील चिया व अगरवूड (Agrwood) यासारख्या औषधी वनस्पतीची लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे. महाराष्ट्र मधील मागील पाच वर्षापासून तृप्ती हर्बल च्या माध्यमातून करार पद्धतीने शेती केली जाते त्या माध्यमातून भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना त्याचा चांगला फायदा ही झालेला आहे तर आपण एक वेळेस नक्की औषधी वनस्पती लागवडीचा विचार करावा. अधिक माहितीसाठी संपर्क 9356267728 9028959372
Play Video
Play Video
02:45
चिया खरेदी केंद्र पाचंग्री ता.पाटोदा जि. बीड | शेतकरी अहमदनगर
नमस्कार शेतकरी बांधवांनो.... आपल्या सर्वांचे तृप्ती हर्बल मध्ये सहर्ष स्वागत.... चालू वर्षी महाराष्ट्रातील खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी चिया या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना त्याठिकाणी चिंता आहे की आपला चिया चा माल हा कुठे विकायचा तर त्या ठिकाणी तृप्ती हर्बल कंपनीने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी चिया खरेदी सेंटर पाचंग्री ता.पाटोदा जि. बीड या ठिकाणी चालू केलेला आहे तर आपण चिया सिड्स त्या ठिकाणी विकू शकता त्या ठिकाणी आपले बाजारभावाने सिड्स खरेदी केले जाणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा फायदा घ्यावा. आपल्या हक्काचे खरेदी केंद्र अधिक माहितीसाठी संपर्क 9356267728 9028959372 9145710202
Play Video
Play Video
05:25
Chia Planation I चिया पिंकातून भरगोस उत्पन्न
नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो..... पारंपरिक पीक पद्धतीतून आपल्याला हवे तसे उत्पन्न मिळत नाही व त्यामध्ये आपल्या सर्वांचा खर्चही मोठ्या प्रमाणात होत असतो तर पारंपरिक पीक पद्धत कुठेतरी बाजूला सारून आपण काहीतरी नवीन करावे व औषधी वनस्पती मधील चिया व अगरवूड (Agrwood) यासारख्या औषधी वनस्पतीची लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे. महाराष्ट्रमधे मागील पाच वर्षापासून तृप्ती हर्बल च्या माध्यमातून करार पद्धतीने शेती केली जाते त्या माध्यमातून भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना त्याचा चांगला फायदाही झालेला आहे तर आपण एक वेळेस नक्की औषधी वनस्पती लागवडीचा विचार करावा. अधिक माहितीसाठी संपर्क 9356267728 9028959372
Play Video
Play Video
04:54
Agarwood Plantation in Maharashtra I Cost incurred for agarwood Cultivation
Trupti Herbal Agro & Biotechnology (opc) Pvt Ltd . Pune -All Address - Register Office :- Office No 08, Mudra Commercial Complex, Katraj Road, Dmart Opposite, Dhankawadi, Pune Contact :- 9028959372 , 9370345817. Regional Office :- Plot No.52, Abhinav Co- Hossing Socity, Jay Bhavani Nagar Road, Maya Nagar, Cidco N-2 ,Aurnagabad – 431001 Office – 024022485477, Contact :- 9356267728, 9028959372 . Vidrbha Office :- Plot No.1809, Hinganghat Raod, Near Mahakali Temple, Ganesh Nagar, Borgaon Meghe, Wardha - 442001 Contact :- 7769979762, 7057236781
Play Video
Play Video
03:13
Beed Agarwood Plantation I अगरवुड लागवड महाराष्ट्र
Trupti Herbal Agro & Biotechnology (opc) Pvt Ltd . Pune -All Address - Register Office :- Office No 08, Mudra Commercial Complex, Katraj Road, Dmart Opposite, Dhankawadi, Pune Contact :- 9028959372 , 9370345817. Regional Office :- Plot No.52, Abhinav Co- Hossing Socity, Jay Bhavani Nagar Road, Maya Nagar, Cidco N-2 ,Aurnagabad – 431001 Office – 024022485477, Contact :- 9356267728, 9028959372 . Vidrbha Office :- Plot No.1809, Hinganghat Raod, Near Mahakali Temple, Ganesh Nagar, Borgaon Meghe, Wardha - 442001 Contact :- 7769979762, 7057236781
Play Video
Play Video
08:24
Agarwood Plantation | अगरवुड लागवड महाराष्ट्र Most expensive tree in the world
अगरवुड हे जगातील सर्वात दुर्मिळ व सर्वात महाग लाकूड आहे ज्याच्यासमोर सोने हिऱ्यांची किंमत काहीच नाही. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल ज्याची किंमत हजारात नव्हे लाखात नव्हे तर जवळपास कोटीच्या घरात आहे. अगरवुड हे झाड आपल्याला ऐकायला नवीन असले तरी त्याचा उपयोग आपण हजारो वर्षापासून करत आलेलो आहोत. अगरबत्ती , उदबत्ती हे नाव अगर या वृक्षापासून पडलेले आहे,अगरवुड पासून उद, धूप, अगरबत्ती तयार केले जातात , देवपूजेत व धार्मिक कार्यक्रमात उद, धूप अगरबत्ती अथवा उदबत्ती हे अविभाज्य घटक असतात. अगरवूड ही रोजच्या वापरातील वनस्पती आहे. अगरवूडच्या वनस्पतीचे तीन भाग उपयोगात आणले जातात पाने साल आतला गाभा (Hartwood) अगरवुडच्या पानापासून ग्रीन टी, कॉफी, फूडसप्लीमेंट, टॉनिक, उत्साहवर्धक इत्यादी औषधी तयार केली जातात. अगरवुडच्या आतल्या गाभ्यापासून अत्यंत महागडी सुगंधीतेल, अत्तरे, सेंट, परफ्युम, कॉस्मेटिक तयार केले जातात. अगरवुडच्या सालीपासून सुगंधी तेल, उद, धूप, वाईन, औषधी आणि अशी 12 प्रकारचे उत्पादने घेतली जातात. अगरवुडचे पाने, लाकूड,आतला गाभा यापासून कॅन्सर, एड्स, अलझायमर, मेंदू विकार, हृदय विकार, मधुमेह, सांधिवात अशा अनेक प्रकारच्या रोगावर ( व्याधिंवर ) औषधी तयार केले जातात. भारतातील 9100 पेक्षा जास्त कंपन्या अगरवुड पासून 500 पेक्षा जास्त उत्पादने तयार करतात या कंपन्या बाहेरील देशातून अगरवुड आयात करतात त्यांना आपल्या देशात अगरवूडचे पाने लाकूड व गाभा मिळू लागल्यास आपल्या देशातील शेतकरी बांधवांना नक्कीच त्याचा फायदा होईल व जास्तीत जास्त शेतकरी बांधव आत्मनिर्भर होतील. वनशेती लागवड अगरवुड वृक्षाचे वैशिष्ट्ये :- पहिले 1 ते 4 वर्षे तुमचे आंतरपीक घेता येईल. अगरवुडला 4 ते 5 वर्षापासून फंगलट्रीटमेंट करावी लागते. अगरवुडहे जंगली वनस्पती असून 45 डिग्री तापमानात व अतिवृष्टी मध्ये देखील तग धरते. अगरवुड कोणतीही कीड किंवा रोगराई लागत नाही. अगरवुडला कोणतेही जनावरे खात नाही. अगरवुडसर्व प्रकारच्या जमिनीत येते .( फक्त 7 फुटापर्यंत खडक नसावा ) अगरवुडला मुबलक पाणी लागते. अगरवूडचे वाळलेल्या पानाला प्रचंड मागणी आहे, पहिलेउत्पन्न हेअगरवुडच्या पानाचे उत्पन्न हेचौथ्या वर्षापासून मिळते. अगरवुडची साल पाचव्या वर्षापासून विक्रीसाठी मिळते. अगरवुड पासून निघणारा गाभा हा आठव्या ते बाराव्या वर्षी तयार होतो. तृप्ती हर्बल कंपनीकडून करार पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अगरवुड लागवड करण्यात येत आहे, अगरवूड लागवडीचे संपूर्ण मार्गदर्शन व खरेदी विक्री करण्याची संपूर्ण हमी दिल्या जाते Address - Register Office :- Office No 08, Mudra Commercial Complex, Katraj Road, Dmart Opposite, Dhankawadi, Pune Contact :- 9028959372 , 9370345817. Regional Office :- Plot No.52, Abhinav Co- Hossing Socity, Jay Bhavani Nagar Road, Maya Nagar, Cidco N-2 ,Aurnagabad – 431001 Office – 024022485477, Contact :- 9356267728, 9028959372 . Vidrbha Office :- Plot No.1809, Hinganghat Raod, Near Mahakali Temple, Ganesh Nagar, Borgaon Meghe, Wardha - 442001 Contact :- 7769979762, 7057236781
Play Video
Play Video
02:41
चिया पिंकातून भरगोस उत्पन्न | चिया उत्पादन पैठण
Play Video
Play Video
01:21
उषामध्ये आंतरपीक चिया शेतकरी मालामाल | चिया उत्पादन लातूर
नमस्कार शेतकरी बंधूंनो....... चिया हे पीक उसामध्ये सुद्धा आंतरपीक म्हणून घेता येते जेणेकरून शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी डबल उत्पन्न मिळू शकते ऊस लागवडी सोबतच जर चियाची बेड वरती पेरणी केली तर त्याचे सुद्धा शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकते अधिक माहितीसाठी संपर्क 9356267728 9028959372
Play Video
Play Video
01:23
चिया पीक हे रब्बी पिकांपेक्षा सर्वात छान | चिया उत्पादन वर्धा.
नमस्कार शेतकरी बंधुनो ..... आपण जे पारंपरिक पीक घेतो या पिकापेक्षा सर्वात उत्तम व भरघोस उत्पन्न देणारे हे पीक आहे अतिशय कमी खर्चात कमी फवारणी मध्ये मिळणारे हे पीक आहे त्याचबरोबर याला कुठलीही रानटी जनावर खात नाही विशेषता यावर ती कुठलीही कीड किंवा रोगराई नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने याचे पिक महाराष्ट्रामध्ये येते अधिक माहितीसाठी संपर्क 9028959372 9356267728 9850954555
Load More
bottom of page