top of page

औषधी वनस्पती शेतकरी उत्पादक मेळावा
दीप प्रज्वलन करताना तृप्ती हर्बल कंपनीचे सी.ई.ओ डॉ. मच्छिंद्र मुंडे साहेब

IMG-20211024-WA0050.jpg

सत्कार
आज दिनांक 24/10/2021 रोजी लव्हाळा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी औषधी वनस्पती शेतकरी उत्पादक मेळावा घेण्यात आला या ठिकाणी माननीय आमदार रायमुलकर आमदार श्वेताताई महाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव साहेब तृप्ती हर्बल कंपनीचे सी.ई.ओ डॉक्टर मच्छिंद्र मुंडे साहेब शिवसेना नेते भास्करराव मोरे साहेब हे सर्व उपस्थित होते सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन त्याठिकाणी करण्यात आले

IMG-20211024-WA0053.jpg

IMG-20211024-WA0052.jpg

IMG-20211024-WA0056.jpg

औषधी वनस्पती उत्पादक शेतकरी मेळावा
आज दिनांक 24/10/2021 रोजी लव्हाळा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी औषधी वनस्पती शेतकरी उत्पादक मेळावा घेण्यात आला या ठिकाणी माननीय आमदार रायमुलकर आमदार श्वेताताई महाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव साहेब तृप्ती हर्बल कंपनीचे सी.ई.ओ डॉक्टर मच्छिंद्र मुंडे साहेब शिवसेना नेते भास्करराव मोरे साहेब हे सर्व उपस्थित होते सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन त्याठिकाणी करण्यात आले

IMG-20211023-WA0031.jpg

IMG-20211023-WA0035.jpg

IMG-20211023-WA0037.jpg

IMG-20211024-WA0038.jpg

चिखली सेंटरचे उद्घाटन करताना

शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना तृप्ती हर्बल कंपनीचे सी.ई.ओ मा. मच्छिंद्र मुंडे साहेब
आज दिनांक 24/10/2021 औषधी वनस्पती उत्पादक शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना मुंडे साहेब

आत्मनिर्भर शेतकरी अभियान
वर्धा येथील कृषी प्रदर्शनामधील तृप्ती हर्बल चा स्टॉल ला वर्धा जिल्ह्याचे खासदार माननीय रामदास तडस साहेब यांनी भेट दिली

वर्धा येथील कृषी प्रदर्शनामधील तृप्ती हर्बल
तृप्ती हर्बलचा स्टॉल ला वर्धा जिल्ह्याचे खासदार माननीय रामदास तडस साहेब यांनी भेट दिली

आज दिनांक 21/10/2021 परभणी या ठिकाणी तृप्ती हर्बल या कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या सेंटरचे परभणी चे खासदार माननीय बंडु जाधव साहेब यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तृप्ती हर्बल कंपनीचे सी.ई.ओ मा. डॉ.मच्छिंद्र मुंडे साहेब शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना .

आज दिनांक 21/10/2021 परभणी या ठिकाणी तृप्ती हर्बल या कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या सेंटरचे परभणी चे खासदार माननीय बंडु जाधव साहेब यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तृप्ती हर्बल कंपनीचे सी.ई.ओ मा. डॉ.मच्छिंद्र मुंडे साहेब व मानवतकर सर ,पालेवार सर ,तृप्ती हर्बल ची सर्व टीम उपस्थित होती

परभणी सेंटर उद्घाटन

शेतकरी बांधव अश्वगंधा प्लॉट पाहणी करताना

अश्वगंधा प्लॉट

लोणार येथील शेतकरी बांधवांच्या अश्वगंधा प्लॉटवर पाहणी करताना कंपनीचे
सी.ई.ओ मा.डॉ.मच्छिंद्र मुंडे साहेब व शिवसेना नेते माननीय भास्करराव मोरे साहेब व लोणार चे प्रतिनिधी विशाल कोकाटे व शेतकरी बांधव उपस्थित होते

वर्धा कृषी प्रदर्शन
वर्धा येथे चालू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये तृप्ती हर्बल कंपनीच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉल वरती काही मान्यवरांची ची भेट झाली. यावेळी त्यांना माहिती देताना कंपनीचे सी.ई.ओ डॉ.मा.मच्छिंद्र मुंडे साहेब व इतर तृप्ती हर्बल कंपनी ची टीम

वर्धा कृषी प्रदर्शन

वर्धा कृषी प्रदर्शन
यावेळी मान्यवरांना तृप्ती हर्बल कंपनीचे पोम्प्लेट देऊन माहिती माहिती देताना बंडू कलाने सर विदर्भ विकास अधिकारी
bottom of page